प्रेम
मला आठवतंय तेव्हापासून
मी बुद्धिप्रामाण्यवादीच होते
जेव्हा तुला माझं म्हटलं
तेव्हापासून मात्र धार्मिक झाले
मला देव भेटला
मी ज्याच्यावर प्रेम केले
तो सगुण, सुध्रृढ, साकार पुरुष
माझ्या डोळ्यांसमोर
माझ्याच कडून
निर्गुण, निराकार झाला
आता
तू किंवा तो
जगात कुठेही
असा किंवा नसा
माझे असताच
मला आठवतंय तेव्हापासून
मी बुद्धिप्रामाण्यवादीच होते
जेव्हा तुला माझं म्हटलं
तेव्हापासून मात्र धार्मिक झाले
मला देव भेटला
मी ज्याच्यावर प्रेम केले
तो सगुण, सुध्रृढ, साकार पुरुष
माझ्या डोळ्यांसमोर
माझ्याच कडून
निर्गुण, निराकार झाला
आता
तू किंवा तो
जगात कुठेही
असा किंवा नसा
माझे असताच
------------------
Love
since the times I remember
I had always been a rationalist
When I called you mine
I became pious
I met God
The man I loved
that masculine, handsome, sensual man
transcended
right in front of my eyes
into meta-sensory Him
Now
You or Him
wherever you be
be or not be
you always are mine
-Naren
(27-Oct-2015)
Love
since the times I remember
I had always been a rationalist
When I called you mine
I became pious
I met God
The man I loved
that masculine, handsome, sensual man
transcended
right in front of my eyes
into meta-sensory Him
Now
You or Him
wherever you be
be or not be
you always are mine
-Naren
(27-Oct-2015)