पिसाच्या दोरीने
वारा देई झोका
झोक्याच्या वाऱ्याने
पतंग झाला माझा
माया आणि मोहिनी
झोका गेला आला
आसक्तिच्या वक्षावरून
पदर असा पडला
Tuesday, January 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
चिडवले की चिडतो पट्कन् रुसून बसतो रडवले की रडतो हसवले की हसतो डिवचले की रागावतो थयथयाट करतो डुंबायला आवडते खोलील...
-
There is a saying in marathi language which means something like if a light (fire) gets into hands of a monkey then there is danger of he bu...
1 comment:
feather touch inside
sparkles outside
Post a Comment