Friday, January 22, 2016

कवीचे काय सांगता

कवीचे काय सांगता…..

आभाळ त्याच्या पायाखाली
जमिनीवरूनी बर्फ पडे

भुरुभुरू भुरुभुरू
शुभ्र नाचती
डोळ्यांमधली
स्वप्नफुले



काळोखाच्या सुर्यातून त्याच्या
इंद्रधनुचे सप्त सडे

तानापिहि नीपाजा 
साद घालती
दाहामधली
सप्तसुरे

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...