धगधगते शिवधनुष्य
जिवंत होऊन उठले
मला त्याने राम केले॥
आग ओकी रवी
खाली मगरमिठी
मध्ये उभा मी
डळमळत्या पायांनी ।
हाती आले पवित्र झाले
कसनुसे तोलून धरले
थरथरत्या रक्त ओठांनी
हृदयी बिलगून धरले ।
होता माझा दगड
आला त्यात अनाहत नाद
ताणला माझा जीव
त्यातून उमटे टणत्कार ।
परीस हो माझा तू
सोनं व्हायचंय मला
मोरपीस हो गालावर
परी व्हायचंय मला ।
दगडाचा देव होतो
झळाळतो जेव्हा
देव स्वतः पूजतो
दगडातला देव
Tuesday, March 23, 2010
Thursday, March 18, 2010
Into Virgin Skies
hand in hand
fingers entwined
arms swaying
steps aside
hearts facing
I walk with thee
I walk with thee
I walk with glee
from unbeaten path
through untouched waters
into virgin skies
I fly with thee
fingers entwined
arms swaying
steps aside
hearts facing
I walk with thee
I walk with thee
I walk with glee
from unbeaten path
through untouched waters
into virgin skies
I fly with thee
धुक्य़ातली वाट
धुक्यात कोरलेली नवी वाट
जर कोणाला दाखवावी वाटेल
तेव्हा खात्री बाळग की
माझे डोळे हसत शेजारी असतील
धुक्यात वाट शोधताना पडून
धडपडून ढोपर फ़ुटलं तर
रडू नकोस, माझे ओठ
हळूवार फ़ुंकर घालत असतील
रडु नकोस भेकू नकोस
घेतला वसा टाकू नकोस
धुक्यालाअ भिय़ नकोस
पणतीला विझवू नकोस
जर कोणाला दाखवावी वाटेल
तेव्हा खात्री बाळग की
माझे डोळे हसत शेजारी असतील
धुक्यात वाट शोधताना पडून
धडपडून ढोपर फ़ुटलं तर
रडू नकोस, माझे ओठ
हळूवार फ़ुंकर घालत असतील
रडु नकोस भेकू नकोस
घेतला वसा टाकू नकोस
धुक्यालाअ भिय़ नकोस
पणतीला विझवू नकोस
स्वप्नातील गाव
घनदाट काळी झाडी, तीत धुकं शुभ्रगच्च
लांब कुठे देवळाच्या घंटा, त्यांची गूढ मला हाक
धुक्यात हरवली वाट, पल्याड माझं स्वप्नातील गाव
कुठलीशी एकली देवी, तिची हडळ आहे पुजारीण
नारद करे कीर्तन, त्याची आर्त मला हाक
शोधी सार भाव, कुठे माझा स्वप्नातला गाव
धुक्याची माती रस्ते, धुक्याचीच झाडे फ़ुले
धुक्याच्या अंधारात, धुक्याचीच पणती वातं
त्यात ओतीन माझा जॊव, चेतवीन माझा गाव
लांब कुठे देवळाच्या घंटा, त्यांची गूढ मला हाक
धुक्यात हरवली वाट, पल्याड माझं स्वप्नातील गाव
कुठलीशी एकली देवी, तिची हडळ आहे पुजारीण
नारद करे कीर्तन, त्याची आर्त मला हाक
शोधी सार भाव, कुठे माझा स्वप्नातला गाव
धुक्याची माती रस्ते, धुक्याचीच झाडे फ़ुले
धुक्याच्या अंधारात, धुक्याचीच पणती वातं
त्यात ओतीन माझा जॊव, चेतवीन माझा गाव
Sunday, March 7, 2010
दैवगंध
या विश्वाच्या
एकच पृथ्वीवर
एकच भूतल माळ
सारी सपाटी
अन् एकच टेकडी
तीवर एकच झाड
खाली सारा माळ
वर एक आभाळ
मध्ये एकच झाड
झाड एकमेव
त्याला एकच फ़ांदी
टोकी एकच फ़ूल
एकच पाकळी
पुढे एक केसर
त्यांचा एक सुवास
भोवती पोकळीत
भरला सुगंध
त्यात एकटा मी
दैवी सुगंध
तनमन भारून
धुंदीत एकटा मी
आत्मगंध माझा
देऊ कुणाला
गंधीत एकटा मी
मीच फ़ुलवला
मीच हुंगला
दैवगंध झालो मी
एकच पृथ्वीवर
एकच भूतल माळ
सारी सपाटी
अन् एकच टेकडी
तीवर एकच झाड
खाली सारा माळ
वर एक आभाळ
मध्ये एकच झाड
झाड एकमेव
त्याला एकच फ़ांदी
टोकी एकच फ़ूल
एकच पाकळी
पुढे एक केसर
त्यांचा एक सुवास
भोवती पोकळीत
भरला सुगंध
त्यात एकटा मी
दैवी सुगंध
तनमन भारून
धुंदीत एकटा मी
आत्मगंध माझा
देऊ कुणाला
गंधीत एकटा मी
मीच फ़ुलवला
मीच हुंगला
दैवगंध झालो मी
Thursday, March 4, 2010
Artist, Scientist and Child
Van Gogh painted in bright sun till his eye site got affected by brightness. In a fit of emotions he cut his ear. Archimedes came out running naked straight from his bath tub shouting 'Eureka'. German scientist had a dream which lead to the discovery of ringlike chemical structure of Benzene. Issac Newton had made two holes in lab door, bigger hole for mother cat and smaller one for its kitten. Albert Einstein's wife has said that whenever Einstein came up with something fundamentally new, it had invariably happened that he would be playing violin late into previous night.
Picasso had said that an artist takes his childness into adulthood. But why only artists! Anyone who has pure intensity of emotions, who has uncontrollable passion has retained his/her childness. Passion to develope, to explore, to invent, to create, passion to change, insatiable passion for new and to be new!
Picasso had said that an artist takes his childness into adulthood. But why only artists! Anyone who has pure intensity of emotions, who has uncontrollable passion has retained his/her childness. Passion to develope, to explore, to invent, to create, passion to change, insatiable passion for new and to be new!
Monday, March 1, 2010
Pearl Millet


Baajraa = Pearl Millet.
PEARL Millet! What a name!
This pearl is well adapted to agricultural production systems of drought, low soil fertility and high temperature. Its not a delicate pearl, but a rather tough and rugged Baajraa Pearl.
Baajraa is sort of word which gives you feel of ruggedness
and
Pearl of delicacy, beauty !
Ah, thats what that grain is! Ever tried any of its recipe - either the Baajraa way or the pearly way ? !
Subscribe to:
Posts (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
I overheard a friend talking about her. Just a few words, but so enchanting, so inviting. I got her number and immediately called her fo...
-
सकाळी प्रभात रस्त्यावरून जाताना अचानक लक्षात आल की त्या नेहमिच्या हिरव्या कोपऱ्यावर एक बंगला आहे. आज तिथली हिरवाई पूर्ण छाटूण टाकली होती. स...