Monday, November 19, 2012

Facebook


I started walking up a hill
Saw a beautiful hill
Right in front of me
"Wow, you are wonderful"
I told her
"Wow, you are wonderful"
Came back her response.

I walked up little more
Saw more hills spread around
All were beautiful
"Wow, you are wonderful"
I told her
"Wow, you are wonderful"
"Wow, you are wonderful"
They responded.

I went atop my hill
Could see hills all around
All were beautiful
"Wow, you are wonderful"
I told her
"Wow, you are wonderful"
"Wow, you are wonderful"
Said all.

NOW
I know
I am wonderful
All said so,
All said so!



Friday, November 2, 2012

A Drop ... My Drop


A drop of rain
Fell on my lips
And split in two

One fell on my breast
And one flew to you

The one on me
Hardened my breast
One that flew to you
Moistened your chest

Hardened breast, softened chest
And a drop, that made them wet

Longing lips, lying in wait
For the drop, just had left

The drop, that had left
For me, it never had left

In the longing
And in the wait,
Gone was the drop
But you have met


Thursday, June 28, 2012

समजून घेणं, Listening



तू म्हणालास की
रडतानाही तू माझ्याबरोबर असतोस
माझ्याच.
हो नं ?

पण अरे,
माझ्या रडण्याचं काय रे
ते बसलंय तिकडे कोपऱ्यात
एकटंच.

इच्छा असेल तर बघ
त्याला जवळ घेता येतंय का
आपलंस करता येतंय का
आपलं वाटतंय का

मग हसेल कदाचित ते
खुद्‌कन्‌
आणि विचारेल तुलाच
"कोण, काय, कसलं रडणं?"

नाहीतर आहेच
तू, मी
तुझ ते बरोबर असणं
माझं कोपऱ्यात बसणं

Sunday, May 27, 2012

कला


वेदनेला जेव्हा पान्हा फुटतो
तेव्हा बागा नाचू लागतात

Saturday, May 26, 2012

असुरक्षितता


गाभाऱ्यातून काढून शिखरावर ठेवलं की

देवालाही भिती वाटू लागते खाली पडण्याची

Monday, May 21, 2012

प्रेम


१६--२०१२

लिहीत असतो मी कविता, कथा, दीर्घकथा
शब्द असंख्य
बोलत असतो वाचाळ गप्पा, भाषणं, संभाषणं
वेळी अवेळी
निरर्थक शब्दांचं एक सगळं जग
पोकळ अर्थहीन
अन‌ त्या पोकळीतून येतो अचानक
शब्द एक
काहीतरी, कुठूनतरी, कसातरी
एकच शब्द
सूर्याच्या तप्त कल्लोळातून जन्मलेला
शब्द लख्ख
काळ्यानिळ्या मृतवत पडलेल्या अंधारात
शिरतो सर्र्कन्‌
पोचून गाभ्यात उजळवून टाकतो
अंधाराच्या गर्भाला
मिळून एकजीव होतो तेजस्वी अंधाराशी
शब्द सूर्यपूत्र.

शोधत बसतो मी मात्र माझा एकुलता
अर्थवान शब्द
प्रगाढ अंधारही शोधतो स्वतःच्या उदरात
(प्रगाढ= great, vast, profound)
माझा शब्द
कृष्णविवरात शिरलेल्या तेजाला कधीही
सुटका नसते
तरीही धरतो मी आशा अशक्य शक्यतेची
तेजगर्भित शब्दासाठी
कृष्णविवराच्या कृष्णमिठीतून सुटेल तो
तमोकिरण होऊन
घेईल छेद स्वर्गीय ओजस्वी लक्ष्याचा
पितासूर्याच्या हृदयगर्भाचा
पितृहृदयाचे मात्रोदर करून तिथे
रुजवेल बीज
पुनःश्च एकदा प्रकटण्यासाठी
नवा शब्द

Wednesday, April 25, 2012

कवी


एकदा एका यक्षाला
विचित्र शाप मिळाला,
काहिही बोलला तो
नाही कळणार जगाला,
अर्थ एक उच्चारतो
वेगळा कळे इतरांना.
अस्वस्थ मनाने
भांबावून फिरे तो,
काय करावे कळेना
काय उःशाप याला.
भेटला त्यास ऋषी
सांगितला एक मंत्र,
जाऊन शरण शापाला
तो कविता करता झाला

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...