सुखं वा यदि दुःखं
प्रियं वा यदि अप्रियं
प्राप्तं प्राप्तं उपासिते
हृदयेन अपरजितः
- कुठेतरी वाचलेलं मनाला भावलेलं सुभाषित
फ़लाचि इच्छा न धरता कर्म करत रहा, मन सदोदीत प्रेसन्न ठेवा इत्यादी वाक्प्रचार, सल्ले आपण अगदी गीतेपासून चावत, ऐकत, सांगत असतो. पण इथे काहीतरी वेगळं भावलं. चिमण्यांच्या चिवचिवाटात दयाळाची एक शीळ अलगद येऊन हृदयाला भिडावी तसं झालं. पहिल्या दोन ओळी वाचताना वाटलं आला नेहमीसारखा एक सल्ला. मग तिसरी ऒळ आली, हळूच सुचवून गेली. काही तरी वेगळं आहे हे. नुसतं मान्य करण्याचं म्हणत नाहीये .... उपासिते !!!!!! जे येईल ते घ्या, आपलंसं करा, त्याची उपासना करा, त्याला आदर, प्रेम द्या. वाहव्वा !! आणि सगळ्यावर कळस म्हणजे शेवटची ओळ. सर्व बॅटसमनमध्ये सचिन वेगळा ठरतो ते उगाच नाही, तसंच या शेवटच्या ओळीच< आहे. हे सर्व तर कराच, पण कसं करा, हे करताना स्वतःचं काय करा.... ’हृदयेन अपरजितः’. यावर अजून पुढे काय बोलायची गरज आहे !!!!!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
I overheard a friend talking about her. Just a few words, but so enchanting, so inviting. I got her number and immediately called her fo...
-
'Respect begets respect'. I experienced this during marathon training in a very different way. During training, my body and my mi...
2 comments:
kya baat !!
shabdan mashye shikavinyach samarth asat. pan jevha lihaNara to te pohachavato tevha dhanya hot man..
thanx...
Post a Comment