एक होतं वादळ
रोरावत आलेलं
घोंघावत घुमलेलं
ओसंडून वाहिलेलं.
थकलेलं भागलेलं
’घर देता का घर’
म्हणत याचक झालेलं
एक होतं वादळ
आवाजही न झालेलं
पानही न हलवलेलं
घुसमटलेलं गुदमरलेलं.
थकलेलं भागलेलं
मूक टाहो फोडत
निपचित पडलेलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
I overheard a friend talking about her. Just a few words, but so enchanting, so inviting. I got her number and immediately called her fo...
-
काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलाय . संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला . सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती ...
No comments:
Post a Comment