नभ गाभाळून आलं
आली चिंचेला गोडवी
त्याच्या एकेका थेंबामधी
येत्या वरषाची थोरवी
नभ गाभाळून आलं
निळं पोट करडं झालं
फ़ुगल्या पोटामंधी
विजेचं तेज प्यालं
नभं आभाळून आलं
नभं गाभाळून आलं
पोटुश्या नभुळीला
होईल खळाळ मुलगी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
A lover deeply in love said to beloved, "Oh, my dear, I can't live without you". The beloved deeply in love too, replied, ...
-
दर बार कोसांवर भाषा बदलते म्हणतात. भाषा ही नदी सारखीच असते एखाद्या. इथे अशी दिसते, तिथे तशी दिसते, इथे अशी वाटते, तिथे तशी . . . . पण आजकाल...
-
• Truth is transient. • Truth is like a ball. How it looks depends upon from where you see and how you see. • If truth is that elephant the...
No comments:
Post a Comment