Friday, September 17, 2010

तारुण्य

मुलायम छातीवर दरवळ्णारा
तुझा हा हळवा मृदु स्पर्श

त्याचे आर्जव-मार्दव रोमांचसंगत
राहील ना रे असेच कायम

शुष्क सुरकुत्यांच्या खाचखळग्यांतून
अडखळत धडपडत वाट काढताना ? . .

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...