Saturday, September 3, 2011

स्वप्न

झोपेला जसे स्वप्न होते नं
तसे तिला मूल झाले
रडतरडत हसवू लागले
त्याच्या रडण्यात तिचे रडणे
कसे काय विसरून गेले
जाग आल्यावरच्या स्वप्नासारखे

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...