Thursday, January 16, 2014

US Will Support Iraq But Will Not Send Troops

jfljfljfldfj


US will support Iraq but will not send troops


I think Nobel committee erred in selecting Barak Obama for the then Nobel Peace Prize. They should have selected George The Bush, As Representative of American Society. ... for the lessons he taught America are invaluable for the world peace :

  • There is difference between Star Wars and wars
  • War can be watched on CNN but is alway fought on ground
  • You can kill a millions by pressing buttons but thousands of young troops that die are your own kids
  • Those who forget history are destined to relive it
  • Never trust a government for truth
  • We rarely find top government folks with their kids in infantry
  • Oil is thicker than blood. 


Tuesday, August 20, 2013

ड्रॅगन आणि आरसा

मित्राबरोबर चहा प्यायला निघालो
वाटेत बारिकशी खरेदी केली
दुकानदाराने विचारले, "साहेब,
बिल देऊ का? टॅक्स पडेल"
म्हटलं, "उगीच कशाला
मी काही व्यावसायिक नाही"

पुढे निघालो कॉफी प्यायला
वाटेत इतके खड्डॆ !!
पाठ पिचून निघाली
जीव आंबून गेला
तरी कसेबसे पोचलो

दुखऱ्या पाठीने नि
गरम चहाने
आंबलेल्या मनाला
तुंबलेल्या रागाला
धुमारे फोडले

बघता बघता समोर
ड्रॅगन दिसू लागला
आग ओकू लागला

हपापलेले नेते
लाचखोर अधिकारी
खाबू कर्मचारी
नफेखोर कॉंट्रॅक्टर

सगळेच साले
बेपर्वा बेमुर्वतखोर
काम कमी नि
करप्शन जास्ती
कधी काम नाहीच
सगळा मालामाल

पुन्हा त्यावर
टॅक्सही नाही

टॅक्स
टॅक्स !!!!!!!!

आणि माझ्या डोळ्यांसमोर
त्या ड्रॅगनचा झाला
आरसा

बघवेना मला
घेतला हातोडा
फोडला आरसा

खळ्‌ळ्‌ खट्टाक
त्या आवाजाने
भ्रष्ट अधिकाऱ्यांची मारली
ड्रॅगन शांत झाला
पाठ दुखायची थांबली

आम्ही पुन्हा फक्कड
चहा मागवला
बिनबिलाचा



Wednesday, July 3, 2013

रमलखुणा

नववधूच्या
     नाभीवरल्या
नवरातींच्या
     नवलखुणा

विरल्या जिरल्या
    काही फुलल्या
नात्याच्या या

    रमलखुणा

Monday, June 24, 2013

Other Side

One day a tiger

tired of his cruel killings

filled with compassion

stopped all killing.

That tiger died of hunger



One day a tigress

tired of waiting

for lions to finish their fight

went fighting herself.

There were no cubs born



One day some women

tired of getting abused

wanting to be men

went to face outer world.

They died of freezing boredom

Monday, June 3, 2013

उणी पुरी माणसं

उणी पुरी माणसं अनेक
येतात एकत्र
करतात उणे अधिक
बनतं त्यांचं शहर
उणं पुरं एक

उणी पुरी शहरं
अशीच अनेक
येतात एकत्र
होऊन उणे अधिक
बनतो त्यांचा देश
उणा पुरा एक

उण्या पुऱ्या माणसांच्या
उण्या पुऱ्या शहरांचा
उणा पुरा देश

अशा या देशाच्या
अशा ह्या शहरांत
कुठे गेली माणसं
ज्यांचा बनला देश

देशातली अशी माणसं
बघतात मागे वळून
दिसतं फक्त शहर!
कुठे गेला जो
त्यांचाहोता देश

Monday, May 13, 2013

तीनचारोळ्या , ………..त्यांचा पाचोळा


बुवा मरणासन्न विव्हळत होते
             तेव्हा कोणी कुत्रं विचारत नव्हतं
आता ते मेल्यावर मात्र
             दुखवट्याचा कोण कोलाहल !
*********************************

प्रेम आहे, प्रेम आहे म्हणत
       सारे आयुष्य निघून गेले
प्रेम माग माग मागताना
       प्रेम करायचे राहून गेले
*************************************

कान उघडे आहेत
         ऐकत मात्र नाहीये
डोळे ओले आहेत
       रडत बिल्कूल नाहीये
*************************************


तू हवीस यात न पाप    
           तू नकोस यात न पाप
पण हवी असताना नकोस तू
           नको असताना हवीस तू
  यातच पाप
     

Wednesday, March 27, 2013

जहरीले फल


सूखे पेड का सन्नाटा
अब सहा नही जाता,

कुछ फुले, फले
जहरीले क्यों न हो

कुछ छाव तो होगी
कुछ हरियाली रहेगी

जरा सरसराहट होगी
कुछ जान मेहसूस होगी

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...