पुनवेचं कोण कौतुक
तिच्या झिरझिर तारुण्याचं
झालच तर तारुण्यसुलभ
आसक्त चौदवीचं
पण चांदोबाळाला जन्म देऊनही
आवसेची मात्र अवदसा केलेली
तिचं तोंड काळं करून
वेशीबाहेर फ़ेकलेली
अशा आवशीची तू लेक
पुढेपुढे न करणारी
असूनही न दिसणारी
दिसूनही न दिसणारी
आपलं हासू मैत्रिणींना देऊन
फ़डफ़ड पापण्या रिझवणारी
माझ्या तप्त सूर्याशेजारून
स्निग्धहास्य पाझरणारी
Tuesday, May 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
I overheard a friend talking about her. Just a few words, but so enchanting, so inviting. I got her number and immediately called her fo...
-
सकाळी प्रभात रस्त्यावरून जाताना अचानक लक्षात आल की त्या नेहमिच्या हिरव्या कोपऱ्यावर एक बंगला आहे. आज तिथली हिरवाई पूर्ण छाटूण टाकली होती. स...
No comments:
Post a Comment