विश्वाचा आदि आणि अंत यांची पूर्ण समज येऊच शकत नाही म्हणतात. आपण अगदी जवळ जवळ जाऊ शकतो, आता पोचलोच असं वाटू लागतं पण तिथे प्रत्यक्ष पोचत मात्र कधीच नाही. आदिअंताची पूर्ण ओळख, संपूर्ण समज अशक्य.कशापसून झाली जगाची उ्त्पत्ती आणि का झाली, आता झालीच आहे तर किती काळ चालणार हे, कधी संपणार, कशात संपणार, का संपणार कोणालाच सांगता येत नाही. मोठेमोठे शास्त्रज्ञ झाले, अनेक तत्ववेत्ते झाले, साधूसंत झाले पण सगळ्यांना हात टेकावे लागले. अशा अगम्य पराकोटीच्या दोन टोकांमध्ये अजून एक गोष्ट आहे की जिची पुर्ण ओळख अशक्य. आपली, आपल्या जवळची अशी ही गोष्ट आहे. ती आहे आपलं मन. जन्मापासून मृत्यपर्यंत आपण त्याच्या अगम्या क्रीडांनी रंजत असतो. कधी दुःख, कधी आनंद, कधी अहंभाव तर कधी अपमान. आयुष्यभर आपण आपल्या स्वतःबद्दल काहीतरी छातीठॊकपणे सांगत असतो, पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा मात्र.....
त्यामुळे आपल्याच मनाचा आपणच शोध घेण्यात एक प्रकारचे रहस्यभेद असते, मनोरंजन असते, आनंद असतो तर कधी अमूळ दुःखही असते. जे समजते त्याने खूप खोल काहीतरी उमटते आणि जे समजत नाही त्याने अनंत शक्यता समोर येतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
१६ - ५ - २०१२ लिहीत असतो मी कविता , कथा , दीर्घकथा शब्द असंख्य बोलत असतो वाचाळ गप्पा , भाषणं , संभाषणं वेळी अवेळी निरर्थक शब्...
-
Privacy A few years ago there were huge debates world over about net neutrality. It was about whether service providers, search engine...
-
चिडवले की चिडतो पट्कन् रुसून बसतो रडवले की रडतो हसवले की हसतो डिवचले की रागावतो थयथयाट करतो डुंबायला आवडते खोलील...
3 comments:
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा..
मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा ?
manacha shodh mhanaje swatahachach shodh .. mi karate lihite.. khula prayatn mhanun hinavanare hasanare barech bhetale.. pan vedepaNa hahi manaacha ek avibhajya ghatak ahe.. to asatoch.. chal ajun konitari ved bhetala ha anand... :P
Psychiatrist Jung had said something like "If you find somebody fully normal, get him to me. I will treat him"
All creations are made by people who have atleast a streak of 'madness'. Thats a beauty of human mind. Fortunately its not sold out to logic, rationality ...... yet!
Post a Comment