Sunday, March 23, 2014

कवीचे काय सांगता

कवीचे काय सांगता

अाभाळ त्याच्या पायाखाली
जमिनीवरूनी बर्फ पडे

भुरुभुरू भुरुभुरू
शुभ्र नाचती
डोळ्यांमधली

स्वप्नफुले

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...