Friday, March 28, 2014

गोदो ?



समुद्रकिना-यावर अंडी उघडली
कासवांची हजारो इवलीइवली पिल्ले 
लगबगीने पाण्याकडे पळू लागली
एक पिल्लू मात्र तसेच तथेच
बसून राहिले शांत निवांत
ग्लोबल वार्मिंग होऊन 

पाणी वाढण्याची वाट पहात

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...