दोन ध्रुव, त्यांची विरुद्ध तोंडं
एकाच शरीरात त्यांचा ३६चा आकडा
भिन्न शरीरांत अनादी आकर्षण
एका शरीरात मात्र अनंत प्रतिकर्षण
नियतीच्या मृत्यूनंतरच संपणारं
लोहपुरुष थोडा मऊ झाला
स्वभावाला मुरड घातली
मनाची सुंदर बांगडी केली
विरुद्ध ध्रुव समोर आणले
अनोखी गळाभेट आपसूक झाली
आकर्षण प्रतिकर्षण
नाण्याच्या दोन बाजू
जराशी नम्रता लवचिकता
नव्हत्याचे होते झाले
सुंदर कडे हातात आले.
- नरेन
P.S.: १) प्रतिकर्षण शब्दा्बद्द्ल खात्री नाही. I have used it as 'repulsion'. attraction x repulsion २) शब्द विस्कळीत आहेत पण मनात विचार आले ते मांडले आहे
Saturday, April 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
I overheard a friend talking about her. Just a few words, but so enchanting, so inviting. I got her number and immediately called her fo...
-
काल मावळलेला सूर्य सकाळी उगवलाय . संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे नव्याने उगवायला . सूर्यदर्शन घेऊन मी छाती भरून घेतलीय ती ...
No comments:
Post a Comment