Sunday, October 5, 2008

देवा, कुठे कसा तू

शंकरपाळ्यामध्ये नाही महादेव
मारुती गाडीतही नाही हनुमान
देवळातही नसतो म्हणतात
शोधू कसा कुठे हां भगवान

गाभा-यात असे तेली
पारावरती तोच शेंदूरी
प्रेम असे तो मनमंदिरी
आवासी तो हर हृदयी

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...