श्रावणाचे मन तुझे
हळूच एक सर पड़े
काळोख्या मेघांतून
हळवे तिरके ऊन पड़े
घनसावळे प्रेम दाटले
सस्मित किरणे मनी पोचले
मनभूमीवर हरीत उमलले
वार्यासंगे लहर नाचले
ghanasaavele
Tuesday, October 14, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...
-
तिन्हीसांजेची अनवट वेळ पुढे निशेचं अधिर भविष्य लाल निळं काळं पाणी त्यात अलवार थरथर पाऊलं घरट्यांमध्ये झोपेची चाहूल स्थिरावले...
-
बाई गं नको सारखी रडूस नको कोमेजू हिरमुसू हिरमुसणे नि कोमेजणे दोन बाजू आहेत एकाच तर नाण्याच्या थांबव तुझं नाचणं फेकल्या न...
-
'Respect begets respect'. I experienced this during marathon training in a very different way. During training, my body and my mi...
No comments:
Post a Comment