ते अकारण भूँकार भूत्कार
उंचावलेल्या माना टवकारलेले कान
रोखलेले डोळे नि भिरभिरते नाक
सरर्रर्कन उडे इकडून तिकडे
चिवचिव चिवचिव करे तिकडे
अचानक झेपावे तिकडून इकडे
ते आवर्षण अतिवर्षण
कधी मेघांची नुसती लगबग
इथे पाउस शेजारी ऊन
ही तळ्मळ घालमेल
कधी आतपर्यंत ओहोटी
क्षणात भरतीचा महापूर
असे आरक्त रुसवे फुगवे
संतापाचा प्रकांड कल्लोळ
कधी प्रेमाचे अतीव उमाळे
अद्भूत अनाकलनीय रम्य
बाहेरचे तरी खेळ सोंपे
मन आतले अती अगम्य.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...

-
A lover deeply in love said to beloved, "Oh, my dear, I can't live without you". The beloved deeply in love too, replied, ...
-
चिडवले की चिडतो पट्कन् रुसून बसतो रडवले की रडतो हसवले की हसतो डिवचले की रागावतो थयथयाट करतो डुंबायला आवडते खोलील...
-
दर बार कोसांवर भाषा बदलते म्हणतात. भाषा ही नदी सारखीच असते एखाद्या. इथे अशी दिसते, तिथे तशी दिसते, इथे अशी वाटते, तिथे तशी . . . . पण आजकाल...
No comments:
Post a Comment