Monday, November 24, 2008

काय करावं काही सुचत नाही

काय करावं काही सुचत नाही.

घरामध्ये वीज नाही
गाडीमध्ये पेट्रोल नाही
फ़ोनला रेंज नाही
टीव्हीला चेंज नाही
फ़्रीजमध्ये बीअर नाही
खिशामध्ये फ़ॅग नाही
जाता कुठे येत नाही
बसून राहता येत नाही
बसून बसुन करा्यचं काय़
करता काही येत नाही
कारण काही सुचत नाही
काय करावं सुचत नाही.

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...