Thursday, November 27, 2008

आशा

सूर्यकळी नभी उमलता
गंध किरणांचा दरवळे
झोपाळ्या डोळ्यांना मंद
गारवा उबेचा मिळे
 
उमलल्या सूर्यफ़ूलावरती
हे भ्रमर आशेचे फ़िरती
चुंबून केसरांना प्रेमाने
भविष्य आशेचे बनती

No comments:

Chaos (calamity ?) Of Govt’s Making and What Now? ————————————————————————— Whether PM delayed the lockdown for politics in MP or not ...